लागणारे साहित्य: अ) Folder मध्ये दिलेल्या pdf ची print काढून घेणे Book+Answer key दोन्हीची . ब) अप्सरा स्टेनो पेन्सिल. क) A4 size रजिस्टर. 1. प्रत्येक पाठ नियमानुसार बोर्डवर शिकवला जातो. 2. पाठामध्ये दिलेल्या अभ्यासातील शब्दांची प्रॅक्टिस तुम्हाला A4 size रजिस्टरमध्ये करावयाची आहे. 3. प्रत्येक शब्दाच्या संकेतरेखा प्रत्येकी 5 ओळी काढून त्याचे फोटो चेक करण्यासाठी व्हाट्सअप करायचे आहेत (8805065617). 4. पाठामध्ये अभ्यासात जे उतारे दिलेले आहेत त्याचेही प्रत्येकी 5 वेळा संकेत रेखा काढून फोटो send करायचे आहेत. 5. तुम्ही प्रॅक्टिस केलेले शब्द आणि उतारे यांचे dictation दिले जाते आणि प्रत्येकाकडून ते वाचून घेतले जाते आणि त्यानंतर translation लिहून किंवा टाईप करून घेतले जाते.